सलमान खानची अभिनेत्री प्रज्ञा जायसवालचा ग्लॅमरस अंदाज, लवकरच दिसणार 'अंतिम' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 15:25 IST2021-07-15T15:25:56+5:302021-07-15T15:25:56+5:30

सलमान खानचा आगामी चित्रपट अंतिम द फायनस ट्रुथमधील ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
प्रज्ञा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर प्रज्ञाचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)
प्रज्ञाने २०१४ साली 'विराट्टू आई डेगा'मधून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर प्रज्ञा जायसवालचे १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
प्रज्ञा जायस्वालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात.