IN PICS: रुबीना दिलैकचं किलर फोटोशूट, गुलाबाचा ड्रेस परिधान करून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:36 IST2022-05-25T18:36:25+5:302022-05-25T18:36:25+5:30

टीव्हीवरील छोटी बहू रुबिना दिलैक आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे, पण त्याआधीच ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रुबिना अनेकदा तिचे बोल्ड आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
रुबिनाने इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत, जे पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये रुबिनाने बिग रोझ थीम असलेला ड्रेस घातला आहे. रुबिनाने प्रत्येक फोटोमध्ये किलर पोज दिल्या आहेत.। (फोटो: इंस्टाग्राम)
रुबिनाचा हा ड्रेस बॉलीवूडची फॅशन डिझायनर सुमन गुहा यांनी डिझाईन केला आहे, तर आशना माखिजानी यांनी स्टाईल केली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
रुबिना दिलैकने पुन्हा एकदा तिच्या हॉट आणि बोल्ड लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
रुबिना दिलैकचा 'अर्ध' हा चित्रपट १० जूनला प्रदर्शित होत आहे. यात रुबिनासोबत राजपाल यादव आणि हितेन तेजवानी मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)