Premier of film Lion

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 12:54 IST2017-02-02T07:24:31+5:302017-02-02T12:54:31+5:30

गॅरेथ डेव्हिस दिग्दर्शित 'लायन' या चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटाचे संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. देव पटेल ही याचित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.