PHOTOS: सिद्धीका शर्माचे बोल्ड फोटो पाहून उडेल तुमची झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 20:54 IST2020-04-07T20:41:57+5:302020-04-07T20:54:15+5:30
Siddhika Sharma

सिद्धीका शर्माने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
सिद्धीकाने सोशल मीडियावर ग्लॅमरसचा तडका लावला आहे.
सध्या सिद्धीका लॉकडाउनमुळे घरात बंद आहे.
सिद्धीका शर्माने इंस्टाग्रामवर लॉकडाऊन 2020 असे कॅप्शन देऊन शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.
सिद्धीकाच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटणे शक्य नाही.
सिद्धीका शर्माने तेलगू चित्रपट पैसा मधून करियरची सुरूवात केली.
सिद्धीका शर्माचा हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता.