निया शर्माचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 05:29 PM2021-10-30T17:29:48+5:302021-10-30T17:29:48+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच निया शर्माने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये निया शर्मा पिंक ब्रालेट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्माने घरातील बाल्कनीत पोझ देत फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्मा ट्विस्टेड या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर निया शर्माचे ६.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्माचा दो घूंट व्हिडीओ युट्यूबवर खूप लोकप्रिय ठरला होता. (फोटो: इंस्टाग्राम)