PICS: नेहा मलिक मोनोकिनीमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात, समुद्र किनारी केलं सिझलिंग फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:14 IST2022-03-08T18:26:19+5:302022-03-08T19:14:38+5:30

अभिनेत्री नेहा मलिकने तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये नेहा मलिक बीच व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूटमध्ये नेहा मलिक मोनोकिनीमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा मलिकने पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनवर काळ्या रंगाचा गॉगल लावलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा मलिकचे इन्स्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा मलिकचे इंस्टाग्राम तिच्या स्टायलिश फोटोशूटने भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)