Malaika Aroraची जादू आता OTT प्लॅटफॉर्मवर! 'मुव्हींग इन विथ मलायका' शोमधून करणार डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 18:17 IST2022-12-03T18:00:45+5:302022-12-03T18:17:55+5:30

मलायका अरोरा आपल्या हॉट अदांनी ती नेहमीच मनोरंजन विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडते.

मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर आहे.

आपल्या हॉट अदांनी ती नेहमीच मनोरंजन विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडते.

लवकरच मलायकाचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका' 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Moving in With Malaika डिस्ने हॉटस्टारवर स्ट्रीम केली जाईल.

इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना मलायकाने एक मेसेज लिहिला आहे.