Miss Diva Red Carpet 2017 : सोहळयात रेड कार्पेटवर तारे-तारकांचा जलवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-20T06:48:08+5:302018-06-27T20:11:55+5:30

अलीकडेच मुंबईत ‘मिस दिवा रेड कार्पेट’ सोहळा मोठया थाटामाटात पार पडला. या सोहळयावेळी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवरून एन्ट्री करत त्यांचा जलवा दाखवून दिला. ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ अंदाजातील मॉडेल्सही येथे दिसून आल्या. पाहूयात, या सर्व सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवरील जलवा...