'मैंने प्यार किया'मधल्या भाग्यश्रीची लेक आहे डिट्टो तिची कॉपी; पाहा, खास फोटो अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 06:00 IST2020-08-11T06:00:00+5:302020-08-11T06:00:00+5:30
बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स नेहमी चर्चेत असतात. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगीही आता लाईम लाईटमध्ये आली आहे.

अवंतिका ही 21 वर्षाची आहे. लंडनमध्ये ती उच्च शिक्षणाचे धडे घेत आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध अंदाजातील फोटो तिने शेअर केले आहेत.

या अकाउंटवर तिने फॅमिलीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.

भाग्यश्रीप्रमाणेच ती सुंदर असून ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

अवंतिकाला भटकंतीची विशेष आवड असून विविध स्थळांना ती भेट देत असल्याचे तिच्या फोटोंवरून वाटते.

कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची अवंतिका विशेष खबरदारी घेते.

नवीन नवीन अॅक्टीव्हीटी करत असल्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

भाग्यश्रीची मुलगी असली तरी ती लाईम लाईटपासून दूर राहणेच पसंत करते.

स्टार किड असली तरीही तिची जास्त चर्चा रंगत नाही.

फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे.
















