PHOTO: बाबो! मराठी अभिनेत्रीचं जंगलात बोल्ड फोटोशूट; दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:46 IST2025-02-25T16:35:47+5:302025-02-25T16:46:18+5:30

मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅम लूक, हटके फोटो चर्चेत.

संस्कृती बालगुडे हे नाव मराठी कलाविश्वात लोकप्रिय आहे.

अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेत वेब सीरिजमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अभिनेत्री यशस्वी ठरली आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयासह फोटोशूटमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

तिचे हटके फोटो कायम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात

दरम्यान, नुकतेच संस्कृतीने सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

जंगलात जाऊन अभिनेत्रीने केलेल्या या हटके फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

संस्कृतीचे हे लेटेस्ट फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

"Wait Let me Happen to you…", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.