गुढीपाडवा२०२० स्पेशल :मराठी सेलिब्रिटींनी असा साजरा केला यावर्षीचा गुडीपाढवा.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:23 IST2020-03-25T14:14:08+5:302020-03-25T15:23:39+5:30

नेहा पेंडसेचा लग्नानंतरचा हा पहिला पाडवा आहे.
प्राथना बेहरेने यंदाचा पाढवा असा साजरा केला.
पुजा सावंत गुढीपाडवा निमित्त खुपच सुंदर नटली होती.
महेश कोठारे यांनी नात जिजासोबत यंदाच्या गुढीपाडवाचा सुंदर फोटो कॅमेरात टिपला आहे
श्रेयस तळपदे यानेदेखील आपल्या बायको अणि मुलीसोबत यंदाचा पाडवा साजरा केला.
प्रसाद ओक आपल्या कुटुंबियांनसोबत यंदाचा गुडीपाढवा साजरा करत आहे.
शंशाक आणि प्रियंका केतकर एकमेकांनसोबत पाडवा साजरा करताना
अक्षया देवधर या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
शिवानी सुर्वेने सर्वांना गुढीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तेसज बर्वे आणि अमृता धोंगडे यांनी अशा प्रकारे साजरा केला पाडवा.
हार्दिक जोशीने सुद्धा सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत
भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उदगिरकर यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.