Lokmat Most Stylish Awards 2019: क्रितीची कीर्ती अन् मिस्टर अँड मिसेस (आयुषमान) खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 11:54 PM2019-12-18T23:54:17+5:302019-12-19T00:04:52+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर क्रिती सॅनॉन आणि आयुष्यमान खुराणानं चारचाँद लावले.

नवरा बायको साथ साथ... आयुषमान खुराणा अन् ताहिरा कश्यप