कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 21:26 IST2022-07-16T21:26:24+5:302022-07-16T21:26:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज तिचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
कतरिना कैफने सोशल मीडिया अकाउंटवर मैत्रिणींसोबत मालदीव सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
कतरिना कैफ आपल्या फ्रेंड्ससोबत समुद्र किनारी खूप मस्ती करताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर विकी कौशलने कतरिना कैफसाठी मेसेज लिहिला की, बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये. हॅप्पी बर्थडे माय लव्ह
काही तासात चाहत्यांनी कतरिना कैफच्या फोटोवर १० लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर कतरिना कैफ ६५.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)