कंगना राणौतने पर्पल शिमरी गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:34 IST2022-04-05T17:34:03+5:302022-04-05T17:34:03+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगमा राणौत बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच कंगना राणौतने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत कंगना राणौत पर्पल रंगाच्या शिमरी थाई स्लिट गाउनमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगानने गळ्यात गोल्डन चेन परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्रा
कंगना राणौत धाकड चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय कंगना तेजस, टीकू वेड्स शेरू आणि सीता द इंकार्नेशन या चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)