Viral Pics: ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूरच्या या बोल्ड फोटोंवर व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 14:53 IST2020-02-27T14:48:47+5:302020-02-27T14:53:29+5:30
बॉलिवूडची ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

काही तासांपूर्वी तिने हे फोटो शेअर केलेत आणि बघता बघत व्हायरल झालेत.
या फोटोंमध्ये जान्हवी निळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय.
स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत जान्हवीचे नाव घेतले जाते.
वेस्टर्न असो वा एथनिक किंवा मग जिम लूक प्रत्येक लुकमध्ये जान्हवीचे सौंदर्य अधिक खुलल्याचे पाहायला मिळते.
लवकरच जान्हवी मल्टीस्टारर ‘तख्त’मध्ये दिसणार आहे.
फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना हिच्या आयुष्यावर आधारित सिनेमातही ती दिसणार आहे.
जान्हवी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.