PICS: टीव्हीवरील संस्कारी बहु हिना खानने ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:57 IST2022-03-08T18:57:57+5:302022-03-08T18:57:57+5:30

हिना खानने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये हिना खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खान तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूटमध्ये हिना खानने उंच पोनी टेल बांधलेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानच्या फोटोशूटला काही तासांतच सुमारे अडीच लाख लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
हिनाचे इंस्टाग्रामवर 16.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टीव्हीवर 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना घराघरात पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)