Bhabiji Ghar Par Hai मालिकेत 'अंगूरी भाभी' साकारण्यासाठी Shubhangi Atre ला मिळते इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 19:14 IST2021-04-05T19:05:51+5:302021-04-05T19:14:13+5:30
Bhabiji Ghar Par Hai: आजच्या काळातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शोपैकी एक आहे. या शोच्या पॉप्युलर बनण्याचे श्रेय त्यातील सर्वच पात्रांना जाते. पण अंगुरी भाभी उर्फ शुभांगी अत्रे हिची स्टाईल जरा लोकांना जास्तच आवडते.

अंगुरी भाभी या भूमिकेमुळे शुभांगी अत्रे आज प्रसिद्ध आहे.
‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रीय शोमधून शिल्पा शिंदे अर्थात ‘अंगूरी भाभी’ने एक्झिट घेतल्यानंत शुभांगी अत्रेने ही भूमिका साकारली.
शुभांगीने देखील तितक्याच खुबीने ही भूमिका साकारत रसिकांची पसंती मिळवली.
शुभांगीने यापूर्वी ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘कस्तूरी’ या टीच्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे.
शुभांगी ही सहज अभिनय करणारी अभिनेत्री आहे. ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत तिने स्वतःला सिद्ध केले आहे.
'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे एका एपिसोडसाठी ४० हजार रु चार्ज करते.
मला टीव्हीवर दिसण्याआधी मुलीचा विचार करावा लागतो.आई असल्याच्या नात्याने मला माझ्या मुलीची देखील काळजी घ्यावी लागते.
त्यामुळे भूमिका स्विकारताना शुभांगी सिलेक्टीव्ह असते. त्यामुळे 'बिग बॉस १४' साठी तिने नकार दिल्याचे सांगितले होते.
शुभांगी अत्रे प्रसिद्ध बॉक्सिंगपटू मेरी कॉमची चाहती आहे.
शुभांगी अत्रे मेरी कॉमची इतकी मोठी चाहती आहेत की तिला आता मेरी कॉमची भूमिका साकारण्याची इच्छा आहे.