शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

करिश्मा तन्नाचे हे हॉट फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 5:18 PM

1 / 12
​अभिनेत्री करिश्मा तन्नाचा बिकनी लुक होतोय व्हायरल
2 / 12
ग्रॅंड मस्ती' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या कलाविश्वापासून लांब आहे. मात्र, अलिकडेच ती चर्चेत आली आहे ती तिच्या फोटोशूटमुळं.
3 / 12
करिश्मा तिचा ३६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली आहे.
4 / 12
करिश्माचे ब्लॅक बिकनीतील फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल जाले
5 / 12
करिश्माचे हे हॉट ​बीच व्हेकेशनचे फोटो.
6 / 12
करिश्माच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
7 / 12
करिश्माचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळाला
8 / 12
करिश्माने अनेक टीव्ही मालिकांतून काम केले आहे , तसेच 'दोस्ती', 'फ्रेंड्स फॉरएव्हर', 'ग्रॅंड मस्ती' ,'संजू' आणि 'टीना अॅण्ड लोलो' या चित्रपटांत ती दिसली होती.
9 / 12
करिश्माचा जन्म गुजराथी कुटुंबात झाला आहे.
10 / 12
करिश्माच्या मादक अदा
11 / 12
करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.
12 / 12
करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.
टॅग्स :bollywoodबॉलिवूडKarishma Tannaकरिश्मा तन्ना