हाय गर्मी ! Elena Fernandesvने शेअर केलं बिकिनीमधील बोल्ड फोटो, पूलमध्ये दिसली रिलॅक्स मूडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:09 IST2022-05-25T18:09:13+5:302022-05-25T18:09:13+5:30

एलीना फर्नांडिस ही लंडनमध्ये जन्मलेली भारतीय वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री आहे जी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)
पूलमध्ये अभिनेत्रीने तिची अतिशय सिझलिंग स्टाईल दाखवली आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान वाढवले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
एलीना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. एलीनाचे सोशल मीडिया अकाऊंट तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने 'कपूर अँड सन्स' (2016) या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आणि त्यानंतर 'हाऊसफुल 4' (2019), 'बदला' (2019) आणि 'लक्ष्मी' (2020) सारखे चित्रपट केले. (फोटो इंस्टाग्राम)
लवकरच आता ती 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
(फोटो इंस्टाग्राम)