Diwali Special : भर वाळवंटात हातात कंदील घेऊन अभिनेत्री अमृता खानविलकरने केले फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 01:00 PM2021-11-04T13:00:32+5:302021-11-04T13:06:15+5:30

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच दिवाळी निमित्ताने हटके फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा चाहत्यांशी संवाद साधते आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

अमृता खानविलकरने दिवाळी निमित्त स्पेशल फोटोशूट केले आहे.

अमृताने भर वाळवंटात निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

अमृताच्या हातात लाल रंगाचा कंदील पहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता खानविलकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.