बॉलिवूड सेलिब्रेटी Fat To Fit
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-18T08:06:05+5:302018-06-27T20:12:20+5:30
प्रत्येक सिनेमात काही तरी वेगळं करण्याचा प्रत्येक कलाकार बरीच मेहनत घेत असतात. वजन कमी करण्यासाठी दररोज 6-7 तास तो हे कलाकार मंडळी घाम गाळतात.त्यामुळे त्यांचा लूकही खूप आकर्षक दिसतो. कधी सिनेमासाठी तरी कधी प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या लठ्ठपणाने खूप त्रस्त असलेले हे सेलब्रिटी हेल्दी डायट आणि कठीण वर्कआउट करुन आपले वजन कमी केले आहे.