Anupamaa मालिका उत्कंठावर्धक वळणावर, मायाचं कारस्थान येणार अनुपमाच्या समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 11:57 IST2023-02-14T11:57:17+5:302023-02-14T11:57:17+5:30

Anupama Kinjal Takes Care of Paritosh
अनुपमा या टीव्ही मालिकेत तोशु आणि छोटी अनु यांच्यात कथा फिरत असल्याचे दिसते. (फोटो- इंस्टाग्राम)
Kinjal takes care husband Toshu
दुसरीकडे, अनुपमाच्या गैरहजेरीत माया अनुज आणि धाकटी अनु यांच्यातली जवळीकता वाढताना दिसते. (फोटो- इंस्टाग्राम)
Anupama Toileting in Bed poor Kinjal cleans Paritosh all day
अनुपमा कपाडियाच्या घरी पोहोचताच तिला दिसते की माया संपूर्ण घर सांभाळत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
Maaya feels neglected as Anu spends more time with Anupama
त्यानंतर बरखा अनुपमाला सांगते की मायाने लहान अनुची तसेच तिच्या वडिलांची काळजी घेतली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
Choti Anu will also ignore Maya
हे सर्व ऐकून अनुपमाला धक्का बसला आणि तिला मायाचा हेतू समजला. (फोटो- इंस्टाग्राम)