हेरा फेरी या चित्रपटातील देवी प्रसाद यांची नात रिंकू आता दिसते 'अशी'... पाहाल तर पाहतच राहाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:48 IST2020-04-02T16:41:30+5:302020-04-02T16:48:21+5:30

अलेक्सिया अनारा

बॉलिवूडचा अविस्मरणीय विनोदी चित्रपटांपैकी एक चित्रपट तो म्हणजे 'हेरा फेरी'.

या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या आठवणीत आहे

त्यातलीच एक पत्र म्हणजे देवी प्रसाद यांची नात रिंकू.

या चित्रपटात अलेक्सियाने कुलभूषण खरबंदा म्हणजेच देवी प्रसाद यांची नात रिंकूची भूमिका साकरली आहे जिला गुलशन ग्रोव्हर किडनॅप करतो.

'अवई शानमुगी' या तमिळ चिपटातअलेक्सियाने कमल हसन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

सध्या ही अलेक्सिया चेन्नईत असते

'हेरा फेरी' या चित्रपटानंतर अलेक्सिया एका ही चित्रपटात काम नाही केले.

सध्या ती खराब प्रोडक्सपासून कामाच्या वस्तू बनवणाऱ्या एका स्टर्टअप कंपनीत काम करते

अभिनयाबद्दल जेव्हा अलेक्सियाला विचारले तेव्हा तीने अभिनयात रस नसल्याचे सांगितले.