By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:49 IST
1 / 7आजचा दिवस खास आहे, कारण आज मला तुला सांगायचं आहे की, तू माझ्या आयुष्यातील टवटवीत गुलाब आहेस. Happy Rose Day!!2 / 7मैत्रीच्या बागेतलं तुझं स्थान कायम राहो, आपल्या मैत्रीचा सुगंध नेहमी असाच दरवळत राहो. Happy Rose Day!!3 / 7नाही उमललं फूल तरीही सुवास येतो, भेट रोज नाही झाली तरी प्रत्येक क्षण तुझ्या विरहात जातो Happy Rose Day!!4 / 7तुझ्या चेहऱ्याचं हसू या गुलाबापेक्षाही सुंदर आहे, ते असंच कायम राहू दे, प्रेमात मैत्री आणि मैत्रीत प्रेम वाढत राहू दे Happy Rose Day!!5 / 7आजचा दिवस सुगंधाचा, आजचा दिवस प्रेमाचा, सुरु झाला सप्ताह व्हॅलेंटाईन वीकच्या जल्लोषाचा! Happy Rose Day!!6 / 7गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू Happy Rose Day!!7 / 7लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…Happy Rose Day!!