अनुष्कासोबत लग्नानंतर ‘या’ घरात राहणार विराट कोहली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 15:09 IST2017-11-25T09:39:06+5:302017-11-25T15:09:06+5:30

विराटच्या या बंगल्यात शानदार बेडरुम, हॉल, इम्पोर्टेड फर्नीचर आणि प्रत्येक सुविधांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर विराट आणि अनुष्का याच घरात राहण्यास जाऊ शकतात.

Image result for virat anu