​KISS DAY SPECIAL : प्रेमात ‘किस’ करण्याअगोदर थोडी मस्ती गरजेची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 16:08 IST2017-02-11T10:38:58+5:302017-02-11T16:08:58+5:30

या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते.