गाऊनच्या बॅकनेकचा नवा ट्रेंड तरुणींना घालतोय भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 18:11 IST2019-08-10T17:46:30+5:302019-08-10T18:11:42+5:30

ड्रेस कितीही स्वस्त अथवा सिंपल असला तरी त्याची नेकलाईन ड्रेसचा पूर्ण गेटअप बदलते.सध्या गाऊनच्या लेटेस्ट बॅकनेकची चर्चा जोरदार रंगली आहे.

ड्रेसची खरेदी करताना नेकलाईन आणि बॅक डिझाईनकडे महिला प्रामुख्याने लक्ष देतात.

बॅकलेस आणि डीप नेक डिझाईनवाले गाऊनला तरुणी अधिक पसंती देतात. यामुळे पार्टी अथवा इतर समारंभात क्लासी लूक येतो.

पर्ल स्टोन्स वर्क विद ट्रान्सपरंट बॅकनेक गाऊन

लेस फॅब्रिक जिगजॅग बॅकलेस गाऊन विद बो स्टाईल

स्काय ब्लू लेस फॅब्रिक विद बॅकलेस गाऊन

स्काय ब्लू ऑफ शोल्डर विद वी-बॅकनेक गाऊन डिझाईन

ट्रान्सपरंट बॅकनेक विद फ्लोरल इम्ब्रॉयडरी गाऊन

बटरफ्लाय पॅच वर्क विद ऑफ शोल्डर बॅकनेक गाऊन डिझाईन

ट्रान्सपरंट केप स्लीव्स विद पर्ल स्ट्रिंग्स बॅकलेस डिजाईन

टॅग्स :फॅशनfashion