इंटरनेटवर दीपिकाच्या स्टनिंग लूकची चर्चा; तुम्हीही करू शकता ट्राय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:08 IST2019-10-13T13:04:34+5:302019-10-13T13:08:17+5:30

इंटरनेटवर सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या स्टनिंग लूकचीच चर्चा रंगली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या शर्टमधील दीपिकाचा स्टनिंग लूक सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

कॅज्युअल लूकमध्ये दीपिका खूपच कूल दिसत आहे.

फ्रेंड्स पार्टी किंवा डिनर पार्टीसाठी दीपिकासारखा हटके लूक नक्की ट्राय करा.

दीपिकाने पांढऱ्या शर्टवर पर्ल हूप इअररिंग परिधान केले आहेत.

'इट्स टाइम टू डिस्को' असं म्हणतं दीपिकाने या कूल लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

दीपिका पादुकोणकडे ट्रेडिशनल ड्रेसेसचं सुंदर कलेक्शन आहे. तिचा प्रत्येक लूक एकदम भारी असतो. त्यामुळे दीपिकाची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही.