तुमच्या आवडत्या अभिनेत्री करतात एकमेकींच्या कपड्यांची कॉपी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:22 IST2018-09-05T13:14:43+5:302018-09-05T13:22:28+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांची फॅशन स्टाइल याकडे सर्वांच्या नजरा खीळलेल्या असतात. त्यातल्या त्यात अभिनेत्रींचे ड्रेसेस यांवर तर नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात. त्यामध्ये ड्रेसेसची किंमत, पॅटर्न यांचा समावेश असतो. चुकूनही एखाद्या अभिनेत्रीचा ड्रेस रिपीट झाला तर त्यावरून चर्चांना उधाण येतं. पण आज आपण असे काही फोटो पाहणार आहोत ज्यांमध्ये अभिनेत्रींनी एकसारखे ड्रेसेस घातलेले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला या एकमेकींचे कपडे तर वापरत नाहीत ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
आलिया आणि कल्की
बिपाशा बासू आणि मलायका अरोरा
आलिया भट्ट आणि ट्विंकल खन्ना
दीपिका पादूकोन, कतरिना कैफ आणि सोनम कपूर
दीपिका पादूकोन आणि शिल्पा शेट्टी
दीपिका पादूकोन आणि सोनम कपूर
कल्की आणि जॅकलिन फर्नांडिस
कंगना राणावत आणि सोनम कपूर
मल्लिका शेरावत आणि सुष्मिता सेन
परिणीती चोप्रा आणि क्रिती सेनॉन
परिणीती चोप्रा, यामी गौतम आणि आलिया भट्ट
प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत
श्रृती हसन आणि शमिता शेट्टी
सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बासू आणि माधुरी दीक्षित
उर्वशी रौतेला आणि जान्हवी कपूर