सारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 09:22 AM2020-01-23T09:22:26+5:302020-01-23T09:51:01+5:30

सारा तेंडुलकर

जाणून घेऊयात भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरबद्दल.

ग्लॅमर इंडस्ट्रीत साराची एन्ट्री झालेली नाही. पण बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपेक्षा तिचे ग्लॅमर कमी नाही

सोशल मीडियावरील साराचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला बसेल ४४० वोल्टचा झटका

सारा सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते

सारा सध्या शिकतेय. मध्यंतरी बॉलिवूड डेब्यूची चचार्ही रंगतेय

अनेक चाहते, तिच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत.

साराचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. तिचा फॅशन सेन्स गजब आहे.

बॉलिवूडमध्ये येण्याचा साराचा कुठलाही इरादा नाही. पण हो, तिचा चाहता वर्ग मात्र मोठा आहे.

इन्स्टाग्रामवर साराचे 6 लाखांवर फॉलोवर्स आहेत.

सारा तेंडुलकर चा बोल्ड अंदाज

तुम्हाला ठाऊक नसेल पण क्रिकेटचा देव सचिन त्याच्या जीवनात साराला त्याची प्रेरणा मानतो. यामागचे कारण म्हणजे, अगदी अल्लड वयात साराने वडिलांना चांगले काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा.

स्वत:पेक्षा दुस-याबद्दल विचार करणा-या सारानेच सचिनला चॅरेटीमध्ये दान करण्याचे सांगितले. खुद्द सचिनने एका मुलाखतीत हे सांगितले होते

सारा व तिची आई अंजली तेंडुलकर