कविता कौशिकचे योगा करतानाचे हॉट फोटो पाहून व्हाल अवाक...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 10:45 AM2020-01-24T10:45:43+5:302020-01-24T12:05:38+5:30

कविता कौशिक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिक सध्या फिटनेस फ्रिक झालेली पहायला मिळते आहे

कविता कौशिक हि टीव्ही शो ‘एफआयआर’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे

कविता कौशिकचा मॉर्डन योगा चाहत्यांना चांगलाच भावतो आहे.

कठीण योगा स्टेप करत कविता कौशिकने सोशल मीडियावर सगळ्यांनाच चांगली भुरळ पाडली आहे

कविता कौशिकने चक्क समुद्राच्या काठावर बिकनीमध्ये योगा पोझ करत सगळ्यांना चकीत केले आहे

सोशल मीडियावर कविता कौशिक हिच्या फोटोखाली आलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता चाहते तिच्यावर चांगलेच फिदा असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर कविता कौशिकचे फोटो चांगले व्हायरल होत आहेत

अलिकडे कविता कौशिक ही अभिनयात फारशी सक्रिय दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असलेली पाहायला मिळते.

कविता कौशिक सध्या अभिनयात फारशी सक्रीय नसली तरी वर्कआऊट आणि इतर गोष्टी करण्यात वेळ देत असते

इन्स्टाग्रामवर कविता कौशिक हिचे सुमारे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर मिळणारा हा प्रतिसाद पाहून कविताने योगमुद्रेतील अनेक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत

कविता कौशिकचे हे फोटो पाहून चाहते भलतेच खूश आहेत.

कविता कौशिक चा बोल्ड अंदाज

एफआयआर’मध्ये तिने चंद्रमुखी चौटाला या दबंग महिला पोलीस अधिका-याची भूमिका साकारली होती

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे कविता कौशिकचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही

सध्या फिटनेस फ्रिक बनलेली कविता कौशिक तिचे योगा करत असल्याचे व्हिडीओ फोटो आणि इतरांनाही टीप्स देत प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असते.

आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे कविता कौशिक सा-यांचे लक्ष वेधून घेत

कविता कौशिक हटके योगा पोज पाहून चाहते जाले घायाळ