रणवीर सिंगचे अतरंगी अवतार पाहून वेडे व्हाल बार बार लगातार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:33 AM2020-01-27T10:33:23+5:302020-01-27T11:37:12+5:30

रणवीर सिंग

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो

रणवीरच्या या फोटोवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत त्याच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले आहे

रणवीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याच्या कपड्यांवर अनेकांनी कमेंट केले आहे.

रणवीरच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये आपल्याला निराळा अंदाज पाहायला मिळतोय

रणवीर सिंगचा स्टायलिश अंदाज हा थोडा निराळा असला तरीही इंटरेस्टींग वाटतोय.

रणवीर सिंग त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असायचा आता त्याच्या पाठोपाठ दीपिकाही आपल्या अनोख्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते

रणवीर सिंग आपल्याला वेगवेगळ्या ढंगातले कपडे परिधान करत बाहेर फिरताना पाहायला मिळत आहे

रणवीर सिंग ला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो

ब-याचदा रणवीर सिंगच्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर त्याची खिल्लीही उडवली जाते

रणवीर सिंगच्या कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळतंय.

तसेच रणवीरचे हे लूक्स चाहत्यांच्या फार पसंतीला उतरत नसल्याचे दिसत आहे.

सध्या रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '83' हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

या चित्रपटामध्ये रणवीर सिंग हा भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार 'कपिल देव' यांच्या भूमिकेत दिसणार आहे