धक्कादायक! ढाब्यावर सुरू होते सेक्स रॅकेट, पोलिसच देत होते मालकाला संरक्षण
Published: November 28, 2020 06:50 PM | Updated: November 28, 2020 08:43 PM
Sex Racket : ढाब्याच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या संबंधित प्रकरणात पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला. बंदूकधारी पोलिसांची सुरक्षा ढाब्याच्या मालकाला दिली होती. ही बाब पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्याची आहे.