लाईव्ह न्यूज :

Crime Photos

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा - Marathi News | The ninth husband became the last, knife turned from his wife's neck in an immoral relationship | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

नऊ लग्न करणाऱ्या  ३० वर्षीय महिलेची तिच्या नवव्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.  ...

Shocking! भारतीय नर्सची फ्लोरिडात चाकूने सपासप वार करून निघृण हत्या  - Marathi News | Indian nurse stabbed to death in Florida | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! भारतीय नर्सची फ्लोरिडात चाकूने सपासप वार करून निघृण हत्या 

अमेरिकेत एका रुग्णालयाबाहेर भारतीय नर्सची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू भोसकून नर्सला कारखाली चिरडून मारेकरी पसार झाला. ...

मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी - Marathi News | The boy plotted his own abduction; Ransom of Rs 50 lakh demanded from father | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी

हरियाणामध्ये एका विद्यार्थ्याने स्वत: च्या अपहरणाचा कट रचला असून वडिलांकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Shocking! Husband kills wife for not feeding newborn baby | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

ठाण्यात असलेल्या भिवंडी परिसरात २५ वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीची हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ...