CoronaVirus : कोरोना वॉरिअर पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 20:47 IST2020-09-18T20:35:40+5:302020-09-18T20:47:35+5:30
CoronaVirus : कोरोना महामारीच्या काळात सध्या पोलीस कोरोना वॉरिअरच्या भूमिकेत आहेत

जीवाची पर्वा न करता अहोरात्र ते सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. (सर्व छायाचित्र - सुशील कदम)
कोरोना महामारीच्या काळात अनेक पोलिसांनी आपली जबाबदारी बजावताना आपले प्राण गमावले आहेत.
या शिबिरात कार्यकर्त्यांनी आणि थेरपिस्टनी पोलिसांना विविध प्रकारचे व्यायाम आणि मसाज करून त्यांना थोडे तणाव मुक्त राहण्यासाठी धडे देत होते.
दरम्यान, पोलिसांसाठी कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्यात योगिक, एक्युथेरिपी शिबीर ठेवण्यात आले
पोलिसांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन केले.