PHOTOS : मलायका अरोराच्या या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा, नवं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:21 PM2021-10-21T15:21:47+5:302021-10-21T15:29:29+5:30

Malaika Arora : मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

मलायका अरोरा सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह असते, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. चाहत्यांसाठी रोज नवे बोल्ड, ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

सध्या तिच्या अशाच फोटोंची चर्चा आहे. होय, मलायकाने सुपर हॉट फोटोशूट केलं आहे आणि त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ग्रीन रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये मलायका सिजलिंग पोज देताना दिसत आहेत. तिच्या या फोटोवर चाहते फिदा आहेत.

अलीकडे मलायकाने एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला 33 लाखांवर लाईक्स मिळाले. पण सोबत मलायका ट्रोलही झाली.

ट्रोलर्सला कंटाळून अखेर मलायकाने कमेंट सेक्शनचं बंद केलं. पण तिच्या ताज्या फोटोंवर चाहते धडाधड कमेंट्स करत आहेत.

हॉट, स्टनिंग, ब्युटिफुल अशा काय काय कमेंट्स करत चाहत्यांनी मलायकाच्या या फोटोंना पसंती दिली आहे.

मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही आताश: खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात.