₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:43 PM2024-10-07T19:43:23+5:302024-10-07T19:49:56+5:30
कंपनीच्या शेअरला 20% चे अप्पर सर्किट लागले. हा शएअर 19.17 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.