विशाल सिक्का यांचा इन्फोसिसमधील प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 15:24 IST2017-08-18T15:13:15+5:302017-08-18T15:24:51+5:30

12 जून 2014 रोजी विशाल सिक्का यांची इन्फोसिसच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
विशाल सिक्का यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसच्या महसूली उत्पन्नात 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे
इन्फोसिसच्या कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची संख्या यावरुन सिक्का आणि संचालकांमध्ये मतभेद होते.