खामगाव बसस्थानकावर शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:46 IST2018-01-03T00:36:54+5:302018-01-03T00:46:09+5:30

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद खामगावात देखील उमटले. या पृष्ठभूमीवर मंगळवारी सायंकाळपासून खामगाव बसस्थानकावरील सर्व बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या.

एरवी प्रवाशांची कायम वर्दळ राहणार्‍या खामगाव बसस्थानकावर मंगळवारी रात्री ११ वाजता अशी निरव शांतता पसरली होती.