मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:11 IST2019-01-12T14:02:56+5:302019-01-12T14:11:08+5:30

राजे लखुजी जाधवांचे 13 वे वंशज मा जिजाऊंना अभिवादन करताना.
जिजाऊ जन्मोत्सवासाठी जिजाऊ सृष्टी याठिकाणी उभारण्यात आलेले मोठमोठे स्टॉल.
जिजाऊ सृष्टीचे मुख्य प्रवेशद्वार.
सिंदखेडराजा येथील राजवाड्यावर अशी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
जिजाऊ सृष्टीवर मशाल रॅली काढण्यात आली.
मावळ्यांच्या वेशभुषेत आलेले भक्तही वेधताहेत लक्ष.
जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ भक्तांची गर्दी वाढत आहे.