पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:58 AM2024-09-18T11:58:51+5:302024-09-18T12:13:39+5:30
यंदाच्या पितृपक्षात वेगळाच योग जुळून आला आहे. पितृपक्षाची सुरुवात होताना चंद्रग्रहण लागत असून, सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे. जाणून घ्या...