'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय? वाचा
Published: January 17, 2021 07:49 PM | Updated: January 17, 2021 07:56 PM
श्रीविष्णूंचे दशावतार सर्वश्रुत आहेत. त्यातील सर्वाधिक गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे जन्मापासून ते अवतारकार्य समाप्तीपर्यंतचे संपूर्ण जीवन संघर्षमय असल्याचे पाहायला मिळते. देवकी आणि श्रीकृष्णाचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पूजा झाल्याचे दिसून येत नाही. देशात असे एक स्थळ आहे, जेथे बाळकृष्णाची देवकी मातेसह पूजा केली जाते. जाणून घेऊया...