Happy Navratri 2025 Wishes: नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 21:00 IST2025-09-21T07:11:00+5:302025-09-21T21:00:03+5:30
Navratri 2025 Wishes in Marathi: यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र(Navratri 2025) सुरु होत आहे. त्यानिमित्त शक्तीचा हा उत्सव आदिमाया अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन साजरा करूया. या सुंदर मराठी ग्रीटिंग कार्डच्या रूपाने शेअर करून, स्टेट्सला ठेवून सर्वांना चैतन्यमयी शुभेच्छा देऊया.

नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा
आदिमाया अंबाबाई, सार्या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!

शारदीय नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा
करुया उदो उदो उदो अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा, घेउया लाभ दर्शनाचा, उदो उदो! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा

शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली। जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा

हॅपी नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा
आली आली हो गोंधळाला आई, तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई ॥ सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा संदेश
सत्वर पाव ग मला। भवानीआई रोडगा वाहीन तुला ॥ सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्री इमेजेस स्टेटस शुभेच्छा
एकविरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यांवरी! सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा

















