Mahashivratri 2026 Wishes: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करुन साजरा करा शिव शंकराचा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:05 IST
1 / 6भक्ती ज्याची मोठी, त्याचे रक्षण करी त्रिनेत्री...! महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!2 / 6नि:शब्द ही सृष्टी, अनंताची ही दृष्टी, शिवशंभूच्या चरणी नतमस्तक झाली ही सृष्टी! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!3 / 6हातात बेलपत्र, मुखी शिवाचे नाव, महादेवाच्या चरणी अर्पण करा आपला भाव. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!4 / 6जगाचा कणा, माझा शिव कैलासराणा! महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!5 / 6कैलास राणा शिवचंद्र मोळी। फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥ कारूण्यसिंधु भव दुःख हारी। तुजविण शंभो मज कोण तारी॥ महाशिवरात्रीच्या शुभेच्छा6 / 6ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ महाशिवरात्रीच्या शुभेच्छा