Happy Independence Day 2025 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Quotes, WhatsApp Status ला शेअर करून साजरा भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:01 IST
1 / 6 बहु असोत सुंदर संपन्न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा 2 / 6 गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. 3 / 6 जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे 4 / 6 देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू 5 / 6 वेदमंत्रांहून आम्हा वंद्य 'वंदे मातरम्' वंद्य 'वंदे मातरम्' 6 / 6 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे आणखी वाचा