By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 22:53 IST
1 / 7'बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!'2 / 7'अनेकतेत एकता, हीच आमची शान... संविधानाने राखला आहे, प्रत्येक भारतीयाचा मान! प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!'3 / 7विश्वासाचे तीन रंग, तिरंगा आमची जान... भारत देशाच्या चरणी, अर्पू आमचे प्राण! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!4 / 7उत्सव संविधानाचा, सन्मान लोकशाहीचा! आपणा सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!5 / 7'झेंडावंदनच नाही, तर देशाच्या कायद्याचा आणि संविधानाचा मान राखणे हीच खरी देशसेवा आहे! समृद्ध आणि प्रगत भारताचा संकल्प करूया... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'6 / 7गंगा, यमुना, सरस्वती... संस्कृतीची हीच तर महती, तिरंग्याच्या सावलीत सजली, अमुच्या भारताची ही धरती! संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा गौरव असो... भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 7 / 7तिरंगा आमचा सन्मान, भारत आमचा अभिमान! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!