By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 23:43 IST
1 / 9वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा सुख समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!2 / 9तुमचे हृदय प्रेमाने फुलू द्या प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!3 / 9जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा सण गुढी पाडव्याचा, आनंद मराठी मनाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!4 / 9उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगत न्यारी पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा शुभेच्छा आहेत या नववर्ष स्वागताच्या सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा5 / 9आला आहे वसंताला बहर, एकत्र नाचू गाऊया निसर्गाची किमया अनुभवून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!6 / 9तुम्हाला मिळो गणपतीचा आशीर्वाद विद्या मिळो सरस्वतीकडून धन मिळो लक्ष्मीकडून प्रेम मिळो सगळ्यांकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!7 / 9निळ्या आभाळात शोभते उंच गुढी नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!8 / 9नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, त्यावर चांदीचा कलश, कडू गोड नैवेद्याची गुंफण त्यावर आंब्याची डहाळी नि फुलांचे तोरण चला दिमाखात साजरा करूया गुढी पाडव्याचा सण सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!9 / 9जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो, हे नववर्ष सर्वांचे सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!