सायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 19:37 IST2018-12-14T19:33:01+5:302018-12-14T19:37:28+5:30

सायना आणि कश्यप या दोघांचे आज थाटामाटात लग्न झाले.

यापूर्वी हे दोघे १६ डिसेंबरला लग्न करणार होते, पण लग्नाची तारिख बदलल्याचे सायनाने ट्विटरवर सांगितले.

सायना आणि कश्यप यांची भेट 2005 साली झाली होती.

सायना आणि कश्यप दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

लंडन ऑलिम्पिकनंतर या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या.