शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या व्हिंटेज कार एकदा बघाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 8:57 PM

1 / 7
पुण्यात व्हिंटेज कारचे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले हाेते. (सर्व फाेटाे : तन्मय ठाेंबरे )
2 / 7
पुण्यातल्या रस्त्यांवर या गाड्यांची रॅली देखील काढण्यात आली.
3 / 7
यात 1886 पासून तयार करण्यात आलेल्या अनेक कारचा समावेश हाेता.
4 / 7
या गाड्यांचे लाेक आवर्जुन फाेटाे काढत हाेते.
5 / 7
विविध कंपन्यांच्या कारचा यात समावेश हाेता.
6 / 7
या कार पाहणे ही पुणेकरांसाठी एक पर्वणीच हाेती.
7 / 7
यातल्या बहुतांश कार या दुर्मिळातल्या दुर्मिळ आहेत.
टॅग्स :Puneपुणेcarकार