काही दिवसांपूर्वीच ही रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती. कोमाकी कंपनीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल. ...
Electric Car Range Tips: लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत. ...
Komaki Electric bike : इलेक्ट्रीक स्टार्टअप कंपनी कोमाकी (Komaki) एक नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीची इलेक्ट्रीक क्रूझर बाईक असेल. ...
Tesla Elon Musk : जगातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ला आपल्या कार भारतात दाखल करण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि यावर मस्क यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ...
Electric vs Petrol Scooter: सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय. ...